Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol
मुंबई विमानतळावरून पाच कोटीचे कोकेन जप्त

मुंबई : इथिओपियाहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका महिला प्रवाशाकडून मुंबईतील सीमाशुल्क विभागाने ५०० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात पाच कोटी रुपये आहे. या प्रकरणी सिएरा लिओनियन हिला अटक केली आहे.

ती इथियोपियातील अदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईत आली होती. तिच्या पर्समध्ये अमली पदार्थ लपवून ठेवलेले कस्टम अधिकाऱ्यांना आढळले.

तपासणीवेळी तिच्याकडे ५०० ग्रॅम कोकेन सापडले. या घटनेची माहिती तत्काळ इथियोपियाच्या दूतावासाला देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावरून पाच कोटीचे कोकेन जप्त

Twin Tower: ट्वीन टॉवर पापणी लवण्याआधी झाली भुईसपाट

भंडाऱ्यात मालकावर संतापला बैल;बैलपोळयाला शिंगावर घेऊन आपटलं जमिनीवर, घटनेचा Video Viral

चंद्रपुर जिल्हयात ७० फूट खाली जमिनीत गाडलं गेलं घर ;कोणतीही जीवितहानि नाही;पहा Video

दीड कोटीचे घर आले महामार्गाच्या मध्ये|शेतकऱ्याने केली अजब युक्ती|नेटकरी मनाले ओ शेट तुमी नादच केला थेट!

नऊवारी नेसून आजीबाईंनी फोडली दहीहंडी! पाहा महिलांची भन्नाट दहीहंडी, व्हायरल व्हिडिओ 

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: