Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol

चंद्रपुर जिल्हयात ७० फूट खाली जमिनीत गाडलं गेलं घर ;कोणतीही जीवितहानि नाही;पहा Video

. चंद्रपूर शहराला लागत असलेल्या घुग्गुस गावात एक घर अचानक ७० फूट जमिनीमध्ये गडप झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोसळा खाणींचा भाग असलेल्या आमराई वार्डात हा प्रकार घडला असून लोकांच्या नजरेसमोर घर गडप होण्याच्या या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Sharad Pawar :शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले|मी जबाबदारी घेणार नाही

आज होणार मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय|मुंबईत आज होणार बैठक 

मिळालेल्या माहितीनुसार,आमराई वार्डात गजानन मडावी यांचं घर होतं. दरम्यान या घराला अचानक हदरे बसू लागल्याचं लक्षात आले त्यामुळे घरातील सदस्यांनी बाहेर धाव घेतली.

CM एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचले|कमी बॉल्समध्ये जास्त रन्स काढायचे

दरम्यान, घरातून बाहेर पडताच हे घर ७० फूट जमिनीत गडप झालं.दरम्यान या अचानक घडलेल्या प्रकारमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

Twin Tower: ट्वीन टॉवर पापणी लवण्याआधी झाली भुईसपाट

अशा पद्धतीने एकच घर ७० फूट खोल जमिनीत गडप होण्याची ही पहिलीच घटना आहे.राज्यात सणासुदीचे वातावरण असताना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात भयंकर घटना समोर आली आहे

भंडाऱ्यात मालकावर संतापला बैल;बैलपोळयाला शिंगावर घेऊन आपटलं जमिनीवर, घटनेचा Video Viral

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: