Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol
Sharad Pawar :शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले|मी जबाबदारी घेणार नाही

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही असे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होणार या चर्चेला पुर्णविराम लागला आहे.(i will not become pm at the age of 82 says sharad pawar)

CM एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचले|कमी बॉल्समध्ये जास्त रन्स काढायचे

एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान पद आणि महाविकासआघाडी एकत्र निवडणुक लढण्यासंदर्भात भाष्य केलं आहे.

चंद्रपुर जिल्हयात ७० फूट खाली जमिनीत गाडलं गेलं घर ;कोणतीही जीवितहानि नाही;पहा Video

शरद पवार यांचा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास   मोठा वाटा होता. त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तीन पक्षांच्या आघाडीचं काय होणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होता आहे.

आज होणार मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय|मुंबईत आज होणार बैठक 

दरम्यान, शरद पवारांनी मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही असे म्हटले आहे.त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होणार या चर्चेला पुर्णविराम लागला आहे.(i will not become pm at the age of 82 says sharad Pawar

काँग्रेस चे यूट्यूब चॅनल झाले’डिलीट’|पक्षात उडाली खळबळ

शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका|पालिकेत 4 प्रभागाच्या निर्णयाला स्थगिती 

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: