Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol
All Hair Problems and Solution|केसांच्या सर्व समस्या आणि   उपचार
All Hair Problems and Solution|केसांच्या सर्व समस्या आणि उपचार




Table of Contents

★ केसांचे विकार व उपचार

केस गळणे-:

केस गळणे ही समस्या प्रत्येकाची नेहमीची झाली आहे.जास्त प्रमाणात केस गळून टक्कल पडते . केस गळणे त्यामध्ये केसांच्या
मुळचे पोषण होणे आवश्यक असते.

त्यासाठी मूळाशी जोराने रक्तपुरवठा होण्यासाठी आठवड्यातून एकदा तेलाने हेडमसान दयावा.

तसेच वडाच्या पारंब्यापासून केलेद्या तेलाने किंवा जास्वंदी पासून केलेले जर्दाळू सुंगधी तेल याचा हलक्या हाताने रात्री के सांच्या गुळाशी मसाज करा. व हाताने रात्री केशचूर्णाने केस स्वच्छ करावे..व रसायन चूर्ण (गुळवेल + गोखर + आवळाकाठी )एक चमचा दोन वेळा सकाळी व संध्याकाळी पाण्यातून दयावे. असे तीन महिने करावे. त्यामुळे केस गळणे थांबून वाढायला मदत होते.

हेही वाचा :15+ Best Skin Care Pimple Removal |Pimpal Janyasathi Upay |चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय


2) केस पिकणे :


यामध्ये कोरफड सिद्धतेल कोरफडीपासून आणि आवळ्यापासून तयार केलेल्या तेलाने रात्री हलक्या हाताने केसांच्या मुळाशी मसाज करावा.याने केस पिकणे थांबते. नवीन येणाऱ्या केसांची वाढ होते व काळे होण्यास मदत होते. ब्राम्ही वटी तीन-तीन गोळ्या सकाळ व संध्याकाळी घ्याव्यात हा उपक्रम नवीन केस येण्यास मदत होते.

हेही वाचा :10+ Powerful Home Remedies for Oily Skin|तेलकट त्वचेची अशी घ्या काळजी |वापरा घरगुती facepack

३)केसांमध्ये कोंडा होणे –

केसांमध्ये कोंडा होणे उवा, लिखा, खाज येणे. केसांना फाटे फुटणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. करंजे तेल 50m + शुद्ध कपूर
50 gm) असे मिश्रण करून ते केसांच्या मुळाशी रात्री झोपताना लावावे. सकाळी संध्याकाळी कृमिनाशक गोळ्या 2 आठवडे घ्याव्या .

reduce dandruff naturally
reduce dandruff naturally

४) चाई पडणे -:

अर्जुन सालीचे शुक्ष्म चूर्ण + करंजे तेल + शुद्ध कापूर वाळून खलवून मिश्रण तयार करावे. चाई पडलेल्या जागी रात्री झोपताना भावा. त्याजागी केस येऊ लागतील. ही चाई पार नये म्हणून याकाळी व संध्याकाळी कृमीनाशक तीन-तीन गोळ्या 2 आठवडे घ्या.

हेही वाचा :Glowing Skin Secrets|चेहरा सुंदर आणि गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय facepack


★ केसांची स्वच्छता


केस स्वच्छ करण्याकरता व कोंडा थांबवण्यासाठी व केस वाढविण्यासाठी ५०% बावची चूर्ण ,शिकेकाई 100 ग्रॅम + शुद्ध गव्हाला कचोर पूर्ण ५० ग्रम + नागरमोथा चूर्ण २५ ग्रॅम + पिटै चूर्ण+कापूर- 10 ग्रॅम वाळाचूर्ण ५ ग्रॅम नामासी चूर्ण २५ ग्रॅम हे सर्व मिश्रण एकत्र करून केसांना लावावे .साबण अथवा शाम्पू यांचा वापर न करता ब्राम्हीवाली गोल्या सकाळ संध्याकाळी 3-3 घ्याव्यात व नाकात

गाईच्या तूपाचे अणुतेलाचे 5-5 थेंब 5-5 थेंब टाका हा उपक्रम सकाळ संध्याकाळ करावा याने नवीन केस येण्यास मदत होते.
अकाली केस पिकणे थांबते हा आयुर्वेदातील खास उपचारांपैकी एक आहे व याचा सातत्याने फायदा करून घेतल्यास व उपचार करून घेतल्यास उत्तम उपयोग होतो. हे सर्व उपचार 3-3 ते 6 . महिने करावा. त्यात सातत्य असावे .

हेही वाचा :20 Best Solution on All Hair Problems|केसांच्या समस्या आणि घरगुती उपचार

★ केसांच्या तक्रारी



चहा पाण्यात बुडवून स्पंजने केसाच्या मुळावर चोळावे म्हणजे केस गळण्यास बंद होते. केस गळू नये म्हणून कांदयाच्या बारीक फोडी एका बाटलीत घालने.बाटलीचे बूच बंद करून 24 तास ठेवा व नंतर केसांना लावा. ‘लांब सडक होण्यास मदत होते .रोज मिरिची पाने पाणी घालून ती गाळून त्यात तितकेच खोबऱ्याचे तेल आणि कार्बनचे 4-5 थेंब घालून ते चांगले
मिसळून केसांस चोळावे म्हणजे केस लांब होतात.

केसांचा काळेपणा टिकविण्यासाठी


दोन चमचा चहाची पावडर, 2 चमचे पाणी यात रात्रभर भिजवून ठेवावी. सकाळी त्यात 2 चमचे तेल घालून चांगले कढवावे पाणी उडून जाते राहिलेले .तेल वाटलीत भरून ठेवा रोज केसांच्या मुळांना चोळून लावल्यास केस दीर्घकाळ पर्यंत काळे राहतात त्याचा वास माक्याच्या तेलाप्रमाणे येतो

जास्वंदी-


जास्वंदीची पाने फुले डोक्याला चोळल्यास केसांची वाढ होते. चाई पडल्यानंतर हा उपयोग होतो. जास्वंदीचे तेल खोबरेलतेल मिसळून नियमित
केसांना लावले असता. केस गळणे थांबते.पेठ की पिरून डोक्यात कोंडा, उवा, लिखा झाल्यास व सिताफळाच्या पानांच्या रसात लिंबू रस .
मिसळून केसांना लावून तीन तासानंतर केस धुवावेत.

 हेही वाचा :Pregnancy Stretch Marks Removal Tips| बाळंतपणानंतर पोटावरील स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा 5 घरगुती सोपे उपाय


सीताफळ :


सीताफळाच्या बियांची वस्त्रगाळ पूड करून तेलात मिसळून ते तेल केसांना लावल्याने कोंडा होत नाही व कैस नितळ होतात .डोक्यात उवा
व लिखा झाल्यास सीताफळाच्या बिया बारीक वाटून रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा व सकाळी केस धुवावे.

संत्रे

केसांसाठी संत्र्याच्या फुलांचा काढा तयार करून धुण्यासाठी वापरल्यास केसांची मुळे मोकळी
होऊन केसांना चमक येते. केसांचा रखरखीतपणा जाण्यासाठी. संत्र्याच्या सालीची पुड घालून खोबरेलतेल घालून उकळावीत त्यामुळे मुळाजवळील छिद्रे मोकळी होतात व केसांना मऊपणा येतो.


केसांच्या तक्रारी व समस्या दूर करण्यासाठी उपाय


एक पेला आवळापूड रात्री अर्धा किलो खोबरेल तेलात भिजत घालून त्यात मेथीपूड 1चमचा घालून ते मिश्रण उकळावे. थंड झाल्यावर गाळून वापरावे. त्यामुळे केस गळण्याचे थांबून केसांची मुळे घट्ट होतात.

शिकिकाई व आवळ्याची पावडर एकत्र करून नियमित केस धुतल्यास केस स्वच्छ होतात. म्हणजे आवळ्याचा शाम्पुसारखा उपयोग करता येती.

मेहंदी डाय करताना देखील आवळा पावडर वापरावी या सर्व गोष्टी केल्याने केसांतील कोंडा नाहीसा होतो. केसांची मुळे
घट्ट होऊन केस काळभोर व दाट होतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: