Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol
कोरडया स्किनसाठी काय काळजी घ्यावी आणि घरगुती Facepack


How do you treat dry skin? home remedies for dry, itchy skin,what is a good home remedy for dry itchy skin ,कोरडया स्किनसाठी काय काळजी घ्यावी आणि घरगुती Facepack

Dry skin (अति रुक्ष त्वचा) –

त्वचा ही खूपच नाजूक गोष्ट आहे आपले सौदर्य वाढवण्यासाठी त्वचा ही काम करत असते .आणि तिची जर आपण काळजी घेतली नाही तर आपल्याला त्वचेचे प्रोब्लेम्स सुरु होतात .आणि या त्वचेचे काळजी घेणे यासाठी आपल्याया काही घरगुती उपाय करता येवू शकतात .कोणताही उपाय करण्यासाठी आपल्याला आपला त्वचा प्रकार माहित पाहिजे .बाजारातील क्रिम्स पेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले.आज आपण कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यायची ते पाहणार आहोत .

हेही वाचा : 10+ Powerful Home Remedies for Oily Skin|तेलकट त्वचेची अशी घ्या काळजी |वापरा घरगुती facepack

ह्या skin साठी Bleachचा वापर जास्त प्रमाणात करू नये. हया Skin साठी Honey facial चा वापर जास्त प्रमाणात करावा. (Scrub जास्त प्रमाणात
करू नये) Deep cleansing न करता Aimand oil ने मसाज दयावा.

जास्त प्रमाणात Non Setting mask चा वापर करावा. तेलग्रंथीचे प्रमाण कमी खूप असल्यामुळे Skin खूप रुक्ष असते. त्यामुळे या skin वरती वाँग येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्वचेंची काळजी न घेतल्यास सुरकुत्या लवकर पडू शकतात.जर तुम्ही फेशियल करत असाल तर पुढील product चा वापर करावा.

हेही वाचा : 15+ Best Skin Care Pimple Removal |Pimpal Janyasathi Upay |चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय


Facial cream –

Almond massage cream, Peach massage cream, vitamin A & E massage Cream,
shehnaz Nourising massage cream.

हेही वाचा : 20 Best Solution on All Hair Problems|केसांच्या समस्या आणि घरगुती उपचार



Facial Scrub -:

Almond scrub, soft scrub,orange almond


Facial Pack -:

calamine powder, non setting mask, पॅक मध्ये Vitamine E च्या capuls
टाकून वापराव्या त्यामुळे Skin dry
पडणार नाही.

★ steam

steam चा वापर खूप कमी प्रमाणात करावा.

☆ Home care कोरडया स्किनसाठी काय काळजी घ्यावी


१)चेहऱ्यासाठी बदामाचे तेल वापरावे.

२ )अल्कोहोल free face wash वापरावे.

३ )Day cream a moisturiser चा वापर करावा,

\४ )sun lotion चा वापर करावा

५ )चेहरा घासून पुसू नये.

६ )Pack फळांचे रस वापरावे.

७) रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून Night cream चा वापर करावा.

हेही वाचा : Glowing Skin Secrets|चेहरा सुंदर आणि गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय facepack

घरगुती पॅक (Homemade Facepack)

१) अंडयाचा पॅक

अंडयाचा पॅक यालाच आपण नॉरशींग पॅक असे देखील म्हणू शकतो .कारण या pack मुळे आपल्या स्कीनला एक प्रकारचे Nurishment मिळते .यासाठी आपल्याला अंड्याचा पिवळा बलक घ्यायचा आहे आणि त्यात एक चमचा मध टाकायचा आहे .आणि हे मिश्रण चांगले एकत्र करून हा pack 20 मिनिटासाठी चेहऱ्याला लावायचा आहे .

2)ग्लिसरीन पॅक

कोरड्या त्वचेसाठी ग्लिसरीन हे एक वरदान आहे .हा pack बनवण्यासाठी आपल्याला 1 चमचा ग्लिसरीन + 1 चमचा लिंबूरस +2 चमचे गुलाबपाणी हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे .आणि हा pack चेहऱ्याला लावायचा आहे .हा pack आपल्याला 20 मिनिटे ठेवायचा आहे .आणि त्यानंतर चेहरा धूवून टाकायचा आहे तसेच हा pack आपण हातापायांना देखील लावू शकतो यामुळे हातापायांचा कोरडेपणा कमी होवून हाताच्या कोपरयाचा काळपटपणा कमी होतो.

हेही वाचा :  Pregnancy Stretch Marks Removal Tips| बाळंतपणानंतर पोटावरील स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा 5 घरगुती सोपे उपाय

३) अश्वगंधा पॅक

अश्वगंधाचे आयुर्वेदात भरपूर फायदे सांगितले आहे .आरोग्याप्रमाणे आपल्या त्वचेचे सौदःर्य वाढवण्यासाठी अश्वगंधा खूपच लाभदायक आहे.यासाठी आपल्याला अश्वगंधा 1 चमचा + 1 चमचा ज्येष्ठमध आणि गुलाबपाणी 1 चमचा घ्यायचे आहे हे चांगले एकत्र करून + ऑलिव्ह ऑईल किंवा
बदाम तेल यापैकी कोणतेही 5 थेंब त्यात टाकायचे आहे .

अशाप्रकारे आपण घरीच कोरड्या त्वचेला सुंदर आणि तजेलदार या घरगुती उपायांनी करू शकतो .

Which vitamin helps dry skin?

vitamin A & E

How can I hydrate my skin?

Almond massage cream/oil

How do you hydrate your skin overnight?

use a gel-based, moisturizing face mask, and leave it on overnight.

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: